अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 14/01/2019
एकूण जागा : 56
पदाचे नाव :
1) गृहपाल - 07 (फक्त महिलांसाठी )
2) लेखापाल नि सहाय्यक - 07 (फक्त महिलांसाठी )
3) चौकीदार - 21
4) मुख्य स्वयपाकी - 07 (फक्त महिलांसाठी )
5) सहाय्यक - 14 (फक्त महिलांसाठी )
शैक्षणिक पात्रता :
1) गृहपाल - कोणत्याही शाखेची पदवी, BSW किंवा MSW व दोन वर्षाचा गृह्प्रमुख म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य
2) लेखापाल नि सहाय्यक - कोणत्याही शाखेची पदवी, MS-CIT, टायपिंग मराठी 30 व इंग्रजी 40
3) चौकीदार - सेनादल, पोलीस दलातून निवृत्त झालेले माजी सैनिक अथवा माजी पोलीस, ते उपलब्ध नसल्यास सुरक्षा विषयक प्रशिक्षण झालेल्या व्यक्ती (पुरुष)
4) मुख्य स्वयपाकी - 7 वी पास व स्वयंपाकी या पदाचा अनुभव (दोन वर्षे), होम सायन्स मधील पदविका असल्यास प्राधान्य
5) सहाय्यक - 7 वी पास व स्वयंपाकी या पदाचा अनुभव (एक वर्षे)
फी : खुला प्रवर्ग - 400 रु व मागास प्रवर्ग - 200 रु चा डी.डी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व शिक्षा अभियान कार्यालय, प्रशासकीय इमारतीच्या बाजूला शिवाजी नगर, परभणी