जिल्हा परिषद पालघर विविध पदांची भरती करिता थेट मुलाखतीचे आयोजन केलेले आहे. मुलाखत दिनांक - 15/02/2017. एकूण जागा - 23. पदाचे नाव - विधी तज्ञ - 01, संगणक तज्ञ - 01, जनसंपर्क अधिकारी - 01, पेसा समन्वयक - 01, कनिष्ठ सहाय्यक - 04, चतुर्थ श्रेणी कर्मचारी - 02, गट समन्वयक - 01, समूह समन्वयक- 11, डेटा मॅनेजर - 01. शैक्षणिक पात्रता - 10 वी, पदवी, B. Sc, BSW, B.E, पदव्युत्तर पदवी, पत्रकारिता व मासमिडीया पदवी. मुलाखत ठिकाण - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर.