अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11/12/2017
एकूण जागा : 80
पदाचे नाव :
1) लेखापाल - 03
2) आरोग्य सेविका (एएनएम) स्त्री उमेदवार - 08
3) अधिपरिचारिक - 11
4) एलएचव्ही - 03
5) सांख्यकी अन्वेषक - 02
6) जिल्हा प्रोग्रॅम कॉर्डीनेटर - 01
7) STS - 01
8) एएनएम - 01
9) मनोविकारतज्ञ - 01
10) स्त्रीरोग तज्ञ - 02
11) बालरोग तज्ञ - 02
12) भूल तज्ञ - 03
13) शल्य चिकित्सक - 01
14) कान नाक घास तज्ञ - 02
15) भिषक - 01
16) त्वचारोग तज्ञ - 01
17) जिल्हा आयुष्य अधिकारी - 01
18) औषधनिर्माता - 01
19) स्टाफ नर्स - 15
20) स्टाफ नर्स - 15
21) दंत आरोग्य सहाय्यक - 01
22) औषधनिर्माता - 04
23) एएनएम - 03
नगर परिषद उदगीर
24) वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ - 02
25) वैद्यकीय अधिकारी अर्ध वेळ - 01
26) स्टाफ नर्स - 02
27) एएनएम - 01
28) एलएचव्ही - 02
29) औषधनिर्माता - 01
30) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 01
शैक्षणिक पात्रता : -
1) लेखापाल - बी कॉम , tally ERP9 , MSCIT / इंग्रजी टंकलेखन किमान 40 शब्द प्रति मिनीट परीक्षा पास , मराठी टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट
2) आरोग्य सेविका (एएनएम) स्त्री उमेदवार - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांची मान्यता संस्थेचा 18 महिन्याचा कोर्से उत्तीर्ण (उमेदवाराची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणी असणे आवश्यक आहे )
3) अधिपरिचारिक - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांची मान्यता संस्थेचा GNM / Bsc (NUrsing)कोर्से उत्तीर्ण (उमेदवाराची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणी असणे आवश्यक आहे )
4) एलएचव्ही - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांची मान्यता संस्थेचा ANM +LHV कोर्से उत्तीर्ण पूर्ण किंवा GNM / Bsc (NUrsing) कोर्से उत्तीर्ण (उमेदवाराची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणी असणे आवश्यक आहे )
5) सांख्यकी अन्वेषक - सांख्यिकी / गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य / इकॉनॉमेट्रीक विषयातील पदवी किंवा पदवीस्तरावर एक विषय सांख्यिकी असणे आवश्यक MSCIT उत्तीर्ण आवश्यक
6) जिल्हा प्रोग्रॅम कॉर्डीनेटर - MBA/PG Diploma Management/Health Administration a Recognized Institute / University At least 1 Year work Experience
7) STS - Bacholars Degree Or Recognized Sanitary Inspectors Course, MS-Cit , Twao Wheeler Permananent Driving Lisence Should Be able to drive two wheeler
8) एएनएम - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांची मान्यता संस्थेचा 18 महिन्याचा कोर्से उत्तीर्ण (उमेदवाराची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणी असणे आवश्यक आहे ) शासकीय संस्थेचा अनुभव (जिल्हा परिषद, महानगपालिका नगर परिषद )
9) मनोविकारतज्ञ - M.D. (Psychiatry) / DPM
10) स्त्रीरोग तज्ञ - M.S.M.D.Gyn
11) बालरोग तज्ञ - M.D. (Pead.)
12) भूल तज्ञ - M.D. (Anes)
13) शल्य चिकित्सक - M.S. (General Surgery)
14) कान नाक घास तज्ञ - M.S. (E.N.T.)
15) भिषक - M.D. Medicine / DNB
16) त्वचारोग तज्ञ - M.D. (Dermat)
17) जिल्हा आयुष अधिकारी - M.D. /M.S. आयुर्वेद , MSCIT , व्यवस्थापन संबंधी कोर्से केलेल्या उमेदवारास प्राधान्य , (अनुभव शासकीय , निमशासकीय संस्थेमध्ये व्यवस्थापनाचा अनुभव असल्यास प्राधान्य )
18) औषधनिर्माता - D.Pharm/B.Pharm (उमेदवाराची फार्मसी कौन्सिल कडे नोंदणी असणे आवश्यक आहे ), MSCIT Pass
19) स्टाफ नर्स - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांची मान्यता संस्थेचा GNM कोर्से उत्तीर्ण (उमेदवाराची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणी असणे आवश्यक आहे ) शासकीय संस्थेचा अनुभव (जिल्हा परिषद, महानगपालिका नगर परिषद )
20)स्टाफ नर्स - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांची मान्यता संस्थेचा GNM कोर्से उत्तीर्ण (उमेदवाराची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणी असणे आवश्यक आहे ) शासकीय संस्थेचा अनुभव (जिल्हा परिषद, महानगपालिका नगर परिषद )
21) दंत आरोग्य सहाय्यक - मान्यताप्राप्त बोर्डाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण व कमीत कमी दोन वर्ष मान्यताप्राप्त दंत महाविद्यालयात किंवा रुग्णालयात किंवा संसथेत कामाचा अनुभव
22) औषधनिर्माता - D.Pharm / B.Pharm (उमेदवाराची फार्मसी कौन्सिल कडे नोंदणी असणे आवश्यक आहे ), MSCIT Pass
23) एएनएम - महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांची मान्यता संस्थेचा 18 महिन्याचा कोर्से उत्तीर्ण (उमेदवाराची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणी असणे आवश्यक आहे ) शासकीय संस्थेचा अनुभव (जिल्हा परिषद, महानगपालिका नगर परिषद )
नगर परिषद उदगीर
24) वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ - M.B.B.S. Experience Will Be Preffered
25) वैद्यकीय अधिकारी अर्ध वेळ - M.B.B.S. Experience Will Be Preffered
26) स्टाफ नर्स - 12 th Pass with G.N.M. Course Experience will be preffered Registration with MNC शासकीय संस्थेचा अनुभव (जिल्हा परिषद, महानगपालिका नगर परिषद )
27) एएनएम - 10 th Pass with A.N.M. Course Experience will be preffered Registration with MNC शासकीय संस्थेचा अनुभव (जिल्हा परिषद, महानगपालिका नगर परिषद )
28) एलएचव्ही - 12 th Pass with G.N.M. Course Experience will be preffered Registration with MNC शासकीय संस्थेचा अनुभव (जिल्हा परिषद, महानगपालिका नगर परिषद )
29) औषधनिर्माता - D.Pharm Experience Will be Preffered शासकीय संस्थेचा अनुभव (जिल्हा परिषद, महानगपालिका नगर परिषद )
30) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - B.Sc with D.M.L.T. Experience will be preffered शासकीय संस्थेचा अनुभव (जिल्हा परिषद, महानगपालिका नगर परिषद )