अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 15/01/2019
एकूण जागा : 07
पदाचे नाव :
1) सहाय्यक प्रकल्प अधिकारी - 01
2) समुदाय संघटक - 06
शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक प्रकल्प अधिकारी - MSW किंवा समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी, MS-CIT
2) समुदाय संघटक - 12 वी उत्तीर्ण,MS-CIT
फी : खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागासवर्गीय - 150 रु चे चलन
वयोमर्यादा : 18 ते 45 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर विकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, जालना