अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 06/07/2017 वेळ : सायंकाळी : 05:00 वाजेपर्यंत
एकूण जागा : 15
पदाचे नाव : गट समन्वयक ( Block Co ordinator )
शैक्षणिक पात्रता : BSW/MSW/MBA , 1 वर्षाचा अनुभव
फी : 100 रु - प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा D.D काढणे
वयोमर्यादा : 31/05/2017 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय समोर ला. ना शाळे शेजारी, जळगाव
( जाहिरात व अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खालील वेब साईट लिंक / Apply Job वर क्लिक करा )