अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 28/08/2018 वेळ दुपारी 03:00 वाजेपर्यंत
एकूण जागा : 68
पदाचे नाव : सनदी लेखापाल
शैक्षणिक पात्रता : C.A
अर्ज जमा करण्याचा पत्ता : उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ), जिल्हा परिषद गोंदिया
दरपत्रक सादर करण्याचा पत्ता : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), पतंगा मैदान, आमगाव रोड, प्रशासकीय इमारत १ला माळा, जिल्हा परिषद गोंदिया
Last date to submit application form : 28/08/2018 Time : 03:00 pm
Total post : 68
Name of post : Chartered Accountant
Educational Qualification : C.A
Fee : No application fee
Address To send application form : Deputy CEO, Zilla Parishad Gondia