जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत उच्च माध्यमिक शिक्षक भरती 2016
जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत उच्च माध्यमिक शिक्षण सेवक भरती एकूण 03 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 20/10/2016. अर्ज करण्याचा पत्ता - शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ), जि.प. गडचिरोली. फीस - 150 रु.