अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16/02/2019
एकूण जागा : 182
पदाचे नाव : अंशकालीन सेविका
शैक्षणिक पात्रता : लिहता वाचता येणे आवश्यक, स्थानिक रहिवासी
फी : नाही
वयोमर्यादा : 16/02/2019 रोजी 18 ते 45 वर्षे
अर्ज जमा करण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, बीड.
नोकरी ठिकाण : बीड