अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 13/11/2017
एकूण जागा : 85
पदाचे नाव : विधी निदेशक
प्रशिक्षण केंद्राचे नाव व भरावयाच्या जागा :
1) मरोळ - 10
2) खंडाळा - 08
3) नानविज-दौंड - 08
4) सोलापूर - 10
5) जालना - 10
6) अकोला - 09
7) नागपूर - 11
8) लातूर - 10
9) तासगाव-सांगली - 08
10) नाशिक - 01
शैक्षणिक पात्रता : कायदा पदवी
फी : नाही
वयोमर्यादा : 60 वर्षापर्यंत
अनुभव : वकिली व्यवसायाचा किमान 5 वर्षाचा अनुभव
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शाहिद भगतसिंग मार्ग, कुलाबा मुंबई - 400001 विधी निदेशकांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या :
१) प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देणे
२) पोलीस प्रशिक्षण शाळेत वेळोवेळी होणाऱ्या स्पर्धा परीक्षा तथा लेखी परीक्षा यासाठी प्रश्नपत्रिका संच तयार करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करणे इ.
३) पोलीस प्रशिक्षणाविषयक सर्व बाबी तथा वेळोवेळी नेमून दिलेली कामे