ZP Ahemadnagar 2021
zp ahamadnagar, zp bharti 2021, maharddzp, maharddzp com, zp ahamadnagar bharti 2021, jilha parishad bharti 2021, zp bharti 2021 application form, maharddzp gov in, zp arogya sevak bharti, ahemadnagar nic in, zp ahemadnagar recruitment
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 01/09/2021
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14/09/2021
एकूण जागा : 555
पदाचे नाव :
1) औषध निर्माता - 13
2) आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी - 118
3) आरोग्य सेवक (पुरुष) - 62
4) आरोग्य सेवक (महिला) - 329
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 03
फी : खुला प्रवर्ग - 500 रु आणि मागासवर्गीय - 250 रु.
परीक्षेचे वेळापत्रक :
1) औषध निर्माता :- 16/10/2021 वेळ :- दुपारी 03.00 ते 05.00 वाजेपर्यंत
2) आरोग्य सेवक (पुरुष) :- 17/10/2021 वेळ :- सकाळी 11.00 ते 01.00 वाजेपर्यंत
3) आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी :- 17/10/2021 वेळ :- सकाळी 11.00 ते 01.00 वाजेपर्यंत
4) आरोग्य सेवक (महिला) :- 17/10/2021 वेळ :- सकाळी 11.00 ते 01.00 वाजेपर्यंत
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 16/10/2021 वेळ :- सकाळी 11.00 ते 01.00 वाजेपर्यंत