अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 15/05/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08/06/2018 सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत
कोर्सचे नाव : शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम ( बी.एड )
पात्रता :
1) महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेतील शिक्षक, किमान 2 वर्षाचा अनुभव, सध्या कार्यरत असावा.
2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी / पदव्युत्तर पदवी ( 50 % गुण असावेत )
3) डी.एड पूर्ण केलेले असावे.
फी : खुला प्रवर्ग - 400 रु आणि मागास प्रवर्ग - 200 रु
सौजन्य : उमेश मल्टिसर्व्हिसेस, बुलढाणा