ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15/06/2017
प्रवेश पात्रतेच्या अटी :
1) महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक, दोन वर्षाचा अनुभव, सध्या सेवेत असणे आवश्यक.
2) पदवी किमान 55 % गुण / पदव्युत्तर पदवी
3) डी.एड नियमितपणे पूर्ण केलेले
प्रवेश अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग - 400 रु आणि मागासवर्गीय प्रवर्ग - 200 रु.
प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक : 24/05/2017