अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01/04/2019
एकूण जागा : 147
पदाचे नाव :
कनिष्ठ लिपिक - 133
सहाय्यक कर्मचारी (शिपाई) - 14
शैक्षणिक पात्रता :
कनिष्ठ लिपिक - कोणत्याही शाखेतील पदवी, संगणक ज्ञान
सहाय्यक कर्मचारी (शिपाई) - 10 वी पास
फी : 1000 रु ( एक हजार रुपये )
वयोमर्यादा : 01 एप्रिल 2019 रोजी 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण : यवतमाळ