अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 16/02/2019
एकूण जागा : 03
जाहिरात क्रमांक : 0119
पदाचे नाव :
1) सहाय्यक सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार - 01
2) समन्वयक ( पाणी गुणवत्ता ) - 01
3) माहिती विश्लेषक (पाणी गुणवत्ता ) - 01
शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार - B.Tech / B.E
2) समन्वयक ( पाणी गुणवत्ता ) - B.Tech / B.E
3) माहिती विश्लेषक (पाणी गुणवत्ता ) - M.Sc
अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, पहिला मजला, दक्षिण कक्ष, सिडकोभवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई - 400 614