wrd pune recruitment 2020
wrd pune bharti 2020, wrd pune job opening, wrd pune jobs, wrd pune notifications, wrd pune recruitment 2020, wrd pune vacancy 2020
अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक : 26/12/2019 सायंकाळी : 05:00 वाजेपर्यंत
एकूण जागा : कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी 2 (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदाची धारण करणारा सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी
फी : नाही
वयोमर्यादा : 65 वर्षापर्यंत
टीप : सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांनीच अर्ज करावेत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : 1) अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधानभवन समोर, पुणे
2) कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग क्र.१, पंढरपूर, उजनी वसाहत, चंद्रभागानगर, पंढरपूर जि. सोलापूर पिन कोड 413304