अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 08/06/2018
एकूण जागा : 37
पदाचे नाव : बालकल्याण समिती सदस्य व अध्यक्ष
पात्रता :
1) शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र पदव्युत्तर पदवी, कायद्यातील पदवी, M.B.B.S
2) शिक्षण, आरोग्य, कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील बालकांसोबत काम करण्याचा किमान 7 वर्षाचा अनुभव
फी : नाही
वयोमर्यादा : 35 वर्ष पेक्षा कमी नसावे
अर्ज जमा करण्याचा पत्ता : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय ( संबंधित जिल्ह्याचे )