आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 26/12/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15/01/2019
एकूण जागा : 282
पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) - गट ब
शैक्षणिक पात्रता : सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य
फी : खुला प्रवर्ग - ₹300/- & राखीव प्रवर्ग - ₹150/-
वेतनश्रेणी : 9300-34800 ग्रेड पे - 4300