अंतिम दिनांक : 15/08/2019 रात्री 11:59 वाजेपर्यंत
एकूण जागा : 500
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (गट-ब)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा समतुल्य
फी : खुला प्रवर्ग - 500 रु आणि मागासवर्गीय उमेदवार - 300 रु
वयोमर्यादा : 15/08/2019 रोजी 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवार व खेळाडू 18 ते 43 वर्षे.
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 25/07/2019