वाशीम जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये विविध पदांची भरती २०१७
वाशीम जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये विविध पदांची भरती २०१७ करिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २३/०२/२०१७. एकूण जागा - ३३. पदाचे नाव - अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक ( स्थापत्य ) - ०४ जागा, अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक ( विद्युत ) - ०१ जागा, अभियांत्रिकी सेवा पर्यवेक्षक ( संगणक ) - ०१ जागा, लेखापरीक्षण व सहाय्यक लेखापरीक्षण - ०१ जागा, कर निर्धारक व प्रशासकीय सेवा - १८ जागा, अग्नी शमन सेवा संवर्ग - ०८ जागा. शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदवी, वाणिज्य पदवी, कोणत्याही शाखेची पदवी. वय - १८ ते ३८ वर्षे. परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग - ३०० रु व मागास प्रवर्ग - १५० रु. सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करा.