अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11/03/2018
एकूण जागा : 191
पदाचे नाव : पोलीस पाटील
1) देवळी - 64
2) वर्धा - 59
3) सेलु - 68
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, स्थानिक रहिवासी
फी : खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागासवर्गीय - 150 रु
वयोमर्यादा : 01/03/2018 रोजी 25 ते 45 वर्षे
नोकरीचे ठिकाण : वर्धा जिल्हा
परीक्षा दिनांक : 01/04/2018