अंतिम दिनांक : 17 /08/2019
एकूण जागा : 158
पदाचे नाव :
1) ऑटोमोबाईल इंजी.
२) सिव्हिल इंजी.
3) संगणक विज्ञान इंजी.
4) इलेक्ट्रिकल इंजी.
5) इलेक्ट्रॉनिक्स इंजी.
6) इलेक्ट्रो टेक्नॉलॉजी इंजी.
7) मेकॅनिकल इंजी.
8) केमिकल इंजी.
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसहित संबंधित ट्रेड चा तीन वर्षाचा डिप्लोमा
फि शुल्क - फि नाही
मुलाखतीचे ठिकाण : सरकारी पॉलिटेक्नीक कॉलेज, कलमशेरी जिल्हा एरणाकुलम, केरळ
नोकरी ठिकाण : तिरुवनंतपुरम
अर्ज पाठवण्याचा दिनांक :17/08/2019