अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27/09/2018
एकूण जागा : 330
जाहिरात क्रमांक : 03/2018
पदाचे नाव : प्रोबेशनरी असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट)
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवीधर व MBA/PGDBM/PGDM/PGBM/PGDBA/ वाणिज्य / विज्ञान / अर्थशास्त्र / कायदा पदव्युत्तर पदवी किंवा CA किंवा ICWA किंवा कंपनी सेक्रेटरी
फी : जनरल / ओबीसी - 600 रु आणि एस.सी/एस.टी - 100 रु
वयोमर्यादा : 01/08/2018 रोजी 21 ते 30 वर्ष, एस.सी/एस.टी - 21 ते 35 वर्षे, ओबीसी - 21 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत