विजया बँक प्रोबेशनरी मॅनेजर भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०९/०१/२०१७. एकूण जागा - ४४. पदाचे नाव - मॅनेजर सेक्युरिटी - २० जागा, मॅनेजर राजभाषा - १० जागा, मॅनेजर विधी - १४ जागा. शैक्षणिक पात्रता - पदवी, पदव्युत्तर पदवी, एल.एल.बी. फीस - ओपन, ओबीसी - ६०० रु व एस.सी,एस.टी, अपंग - १०० रु.