अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :14/02/2019
जाहिरात क्रमांक : 2/2019
एकूण जागा : 51
पदाचे नाव : सर्वेक्षक
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, मान्यताप्राप्त संस्थेच्या सर्व्हेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
फी : खुला प्रवर्ग - 500 रु आणि मागासवर्गीय - 350 रु
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 25/01/2019
वेतनश्रेणी : 5200-20200 ग्रेड पे 2400