अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01/11/2018
एकूण जागा : 81
पदाचे नाव :
1) असिस्टंट इंजिनिअर (NQA) (इलेक्ट्रिकल) - 02
2) असिस्टंट इंजिनिअर (NQA) (मेकॅनिकल) - 01
3) डेप्युटी आर्किटेक्ट - 07
4) प्रिंसिपल डिझाइन ऑफिसर - 01
5) रेफ्रिजरेशन इंजिनिअर - 01
6) डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी) (सिव्हिल) - 01
7) ॲडिशनल असिस्टंट डायरेक्टर (सेफ्टी) (मेकॅनिकल) - 01
8) डेप्युटी डायरेक्टर, माईन सेफ्टी (इलेक्ट्रिकल) - 23
9) डेप्युटी डायरेक्टर, माईन सेफ्टी (मायनिंग) - 44
शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट इंजिनिअर (NQA) (इलेक्ट्रिकल) - इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी
2) असिस्टंट इंजिनिअर (NQA) (मेकॅनिकल) - मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
3) डेप्युटी आर्किटेक्ट - आर्किटेक्चर पदवी
4) प्रिंसिपल डिझाइन ऑफिसर - इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी
5) रेफ्रिजरेशन इंजिनिअर - इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
6) डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी) (सिव्हिल) - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
7) ॲडिशनल असिस्टंट डायरेक्टर (सेफ्टी) (मेकॅनिकल) - मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
8) डेप्युटी डायरेक्टर, माईन सेफ्टी (इलेक्ट्रिकल) - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
9) डेप्युटी डायरेक्टर, माईन सेफ्टी (मायनिंग) - मायनिंग इंजिनिअरिंग पदवी
फी : जनरल / ओबीसी - 25 रु आणि एस.सी/एस.टी/महिला/अपंग - फी नाही