UPSC अंतर्गत विविध पदाच्या एकूण 66 जागांची भरती करीत इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 13/10/2016. फीस - 25 रु. ( एस.सी,एस.टी, अपंग, महिला - फीस नाही ). शैक्षणिक पात्रता- MBBS , MBA , CA .