UPSC विविध पदांच्या एकूण ८३ जागांची भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०२/०३/२०१७. एकूण जागा - ८३. पदाचे नाव - प्रादेशिक संचालक - ०२ जागा, स्किपर - २० जागा, सहायक प्राध्यापक - १९, मेडिकल ऑफिसर - ०२ जागा. शैक्षणिक पात्रता - M.Sc., फिशिंग वेसल प्रमाणपत्र, MBBS . फीस - २५ रु व एस.सी, एस.टी, महिला, अपंग - फीस नाही.