upsc recruitment 2022
upsc recruitment 2022, upsc bharti 2022, upsc recruitment 2021 apply online, bharti upsc 2022, upsc apply online 2021, apply upsc 2021, upsc vacancy 2021 notification, upsc vacancy 2022,
जाहिरात क्रमांक: 19/2021
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :13/01/2022
एकूण जागा :187
पदाचे नाव :
1) असिस्टंट कमिश्नर (Crops)-02
2) असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Armament – Ammunition)-29
3) असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Electronics)-74
4) असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Gentex)-54
5) JTS/ असिस्टंट लेबर कमिश्नर-17
6) एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर-09
7) असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda, Rachna Sharir)-01
8) असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda, Maulik Siddhanta evum Samhita)-01
शैक्षणिक पात्रता :
1) कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी विस्तार किंवा कृषीशास्त्र किंवा कीटकशास्त्र किंवा नेमॅटोलॉजी किंवा आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन किंवा कृषी वनस्पतिशास्त्र किंवा वनस्पती जैवतंत्रज्ञान किंवा वनस्पती पॅथॉलॉजी किंवा वनस्पती शरीरविज्ञान किंवा बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा कृषी इंजिनिअरिंग पदवी + 04 वर्षे अनुभव
2) फिजिक्स/ केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/ केमिस्ट्री (ऑर्गेनिक) विषयात M.Sc किंवा मेकॅनिकल/ प्रोडक्शन विषयात B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव
3) फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स विषयात M.Sc किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन विषयात B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव
4) फिजिक्स/ केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/ केमिस्ट्री (ऑर्गेनिक) विषयात M.Sc किंवा मेकॅनिकल/ मेटलर्जी/ टेक्सटाइल/ प्लास्टिक/ पॉलिमर/ सिरॅमिक्स विषयात B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव
5) पदवीधर + सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन किंवा कामगार कायदा डिप्लोमा
6) पदवीधर + 02 वर्षे अनुभव
7) आयुर्वेद चिकित्सा विषयात पदवी + संबंधित विषयातील/ विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी
8) आयुर्वेद चिकित्सा विषयात पदवी + संबंधित विषयातील/ विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : पदानुसार 21 ते 30, 40 व 45 वर्षे
फी :General/OBC/EWS:Rs.25/- (SC-ST-PWD-महिला:फी नाही )
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत