अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 13/04/2017.
एकूण जागा - 65
पदाचे नाव :-
Assistant Commissioner - ०२ जागा
Scientific Officer - ०१ जागा
Stores Officer - ०६ जागा
Specialist Grade III Assistant Professor - ०८ जागा
Specialist Grade III Assistant Professor (Neonatology) - ०२ जागा
Specialist Grade III Assistant Professor (Pharmacology) - १० जागा
Assistant Director - ०२ जागा
Labour Enforcement Officer (Central) - १३ जागा
Assistant Legislative Counsel (Telugu) - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता - B.Com, M.Com, LLM, M.Sc, MBBS, पदवीधर व इतर
वय - ३५ ते ४० वर्षे.( एस.सी, एस.टी - ०५ वर्षे सूट व ओबीसी - ०३ वर्षे सूट )
फीस - २५ रु. ( एस.सी, एस.टी, अपंग, महिला - फीस नाही )
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.