जाहिरात क्रमांक : 08/2019-CMS
एकूण जागा : 965
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06/05/2019
जाहिरात प्रसिध्द दिनांक : 10/04/2019
परीक्षेचे नाव : संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2019
पदाचे नाव :
i) रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी - 300
ii) इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीज हेल्थ सर्व्हिसेस मधील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी - 46
iii) केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट - 250
iv) नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी - 07
v) पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II - 365
शैक्षणिक पात्रता : MBBS
फी : जनरल / ओबीसी - 200 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग/महिला- फी नाही