अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26/11/2018
एकूण जागा : 417
पदाचे नाव :
1) भारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून - 100
2) भारतीय नौदल अॅकॅडमी - 45
3) हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद - 32
4) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (पुरुष) चेन्नई - 225
5) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (महिला) चेन्नई - 15
शैक्षणिक पात्रता :
1) भारतीय भूदल (मिलिटरी) अॅकॅडमी, डेहराडून - पदवीधर
2) भारतीय नौदल अॅकॅडमी - इंजिनिअरिंग पदवी
3) हवाई दल अॅकॅडमी, हैदराबाद - पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी
4) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (पुरुष) चेन्नई - पदवीधर
5) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (महिला) चेन्नई - पदवीधर
फी : जनरल / ओबीसी - 200 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग - फी नाही