UPSC राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( NDA ) आणि नौदल अकादमी ( NA ) परीक्षा २०१७
UPSC राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( NDA ) आणि नौदल अकादमी ( NA ) परीक्षा २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १०/०२/२०१७. एकूण जागा - ३९०. पदाचे नाव - National Defence Academy - ३३५, Naval Academ - ५५. शैक्षणिक पात्रता - १२ वी. फीस - १०० रु व एस.सी, एस.टी - फीस नाही.