अंतिम दिनांक : 20 मे 2019 [06:00 PM ]
लेखी परीक्षा : 18 ऑगस्ट 2019
जाहिरात क्र. :- 08/2019-CPF
एकूण जागा : 323
पदाचे नाव : सहाय्यक कमांडंट
BSF 100 – जागा
CRPF – 108 जागा
CISF – 28 जागा
ITBP – 21 जागा
SSB – 66 जागा
परीक्षेचे नाव : संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा 2019
शैक्षणिक पात्रता : पदवी
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2019 रोजी 20 ते 25 वर्षे
SC/ST:05 , OBC: 03 वर्षे सूट.
फी : Gen/OBC:Rs. 200/- SC/ST/महिला :- फी नाही.