अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16/04/2019
एकूण जागा : 171
परीक्षेचे नाव व एकूण पदे :
i) ISS - भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2019 - 33
ii) IES भारतीय आर्थिक सेवा परीक्षा 2019 - 32
iii) GEOL संयुक्त भूवैज्ञानिक & भूविज्ञानी परीक्षा 2019 - 106
फी : जनरल / ओबीसी - 200 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग - फी नाही