अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22/10/2018 वेळ : 06:00 pm
एकूण जागा : 581
जाहिरात क्रमांक : 1/2019-ENGG
पदाचे नाव :
1) सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)
2) मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)
3) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)
4) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी
फी : जनरल / ओबीसी - 200 रु आणि एस.सी/एस.टी - फी नाही