संघ लोकसेवा आयोग ( UPSC ) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०१७
संघ लोकसेवा आयोग ( UPSC ) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०१७ भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १७/०३/२०१७. एकूण जागा - 980. पदाचे नाव - नागरी सेवा पूर्व परीक्षा ( Civil Services (Preliminary) Examination 2017 ). शैक्षणिक पात्रता - पदवी. फीस - १०० रु आणि महिला, एस.सी, एस.टी, अपंग - फीस नाही. वय - ०१/०८/२०१७ रोजी २१ ते ३२ वर्षे. सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करून जाहिरात पाहावी.