भारतीय सेवा पूर्व प्रशिक्षण, औरंगाबाद एकूण 80 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2017 च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सेवा पूर्व प्रशिक्षण, औरंगाबाद एकूण 80 जागा भरण्यासाठी अर्हताधागाराक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वतः किंवा पोस्टाने कालावधी 05/09/2016 ते 04/10/2016. प्रवेश शुल्क - खुला प्रवर्ग - 300 रु व मागास प्रवर्ग - 150 रु. अर्ज करण्याचा पत्ता - Director,
पूर्व IAS ट्रैनिंग सेंटर औरंगाबाद.