अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 05/05/2017
एकूण जागा :- 179
पदाचे नाव : - सहाय्यक कमांडंट ( Assistant Commandant )
१) सीमा सुरक्षा दल ( BSF ) - 28
२) केंद्रीय राखीव पोलीस दल ( CRPF ) - 65
३) इंडो - तिबेटी बॉर्डर पोलीस ( ITBP ) - 23
४) सशस्त्र सीमा बल ( SSB ) - 63
शैक्षणिक पात्रता : पदवी
वय : 21/08/2017 रोजी 20 ते 25 वर्षे
SC, ST - 05 वर्षे सूट,OBC - 03 वर्षे सूट
फी :- 200 रु ( एस.सी, एस.टी, महिला - फीस नाही )