upsc capf recruitment 2023
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 16/05/2023
लेखी परीक्षा: 06 ऑगस्ट 2023
एकूण जागा : 322
पदाचे नाव :
1) BSF -86
2) CRPF -55
3) CISF -91
4) ITBP -60
5) SSB -30
शैक्षणिक पात्रता : पदवी
पुरुष : उंची - 165 से.मी. , वजन - 50 kg
महिला : उंची - 157 से.मी. छाती- 81-86 से.मी. , , वजन -46 kg
वयोमर्यादा : : 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षे (SC-ST: 30 वर्षे, OBC: 28 वर्षे )
फी : Gen-OBC: Rs.200/- (SC-ST-महिला: फी नाही)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.