अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01/02/2018
एकूण जागा : 23
पदाचे नाव :
1) स्पेशॅलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर - 02
2) केमिस्ट - 03
3) डेप्युटी डायरेक्टर (Examination Reforms) - 01
4) साइंटिस्ट- B - 06
5) मेडिकल ऑफिसर - 11
शैक्षणिक पात्रता :
1) स्पेशॅलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर - MBBS
2) केमिस्ट - M.Sc (Chemistry), 3 वर्षे अनुभव
3) डेप्युटी डायरेक्टर (Examination Reforms) - इतिहास/समाजशास्त्र/अर्थशास्त्र/ राजकारण विज्ञान/लोक प्रशासन/ कायदा(Law) पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा, 5 वर्षे अनुभव
4) साइंटिस्ट- B - इंजिनिअरिंग पदवी किंवा विज्ञान पदव्युत्तर पदवी, 3 वर्षे अनुभव
5) मेडिकल ऑफिसर - वैद्यकीय पात्रता
फी : ओपन/ओबीसी - 25 रु & एस.सी/एस.टी/अपंग - फी नाही