अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19/09/2018
एकूण जागा : 71
पदाचे नाव :
1) लेखापाल - 01
2) प्रशासन सहायक - 01
3) प्रभाग समन्वयक - 49
4) प्रशासन व लेखा सहाय्यक - 06
5) डाटा एंट्री ऑपरेटर - 07
6) शिपाई - 07
शैक्षणिक पात्रता :
1) लेखापाल - B.Com, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally
2) प्रशासन सहायक - कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
3) प्रभाग समन्वयक - कोणत्याही शाखेतील पदवी किंवा BSW/MSW/B.Sc Agri/PG (Rural development/Rural Management)
4) प्रशासन व लेखा सहाय्यक - वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally
5) डाटा एंट्री ऑपरेटर - 10 वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स
6) शिपाई - 10 वी उत्तीर्ण
फी : खुला प्रवर्ग - 374 रु आणि मागासवर्गीय - 274 रु
वयोमर्यादा : 03/09/2018 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण : वाशीम