अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18/09/2018
एकूण जागा : 59
पदाचे नाव :
1) प्रशासन व लेखा सहाय्यक - 07
2) डेटा एंट्री ऑपरेटर - 06
3) शिपाई - 08
4) प्रभाग समन्वयक - 38
शैक्षणिक पात्रता :
1) प्रशासन व लेखा सहाय्यक - वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally
2) डेटा एंट्री ऑपरेटर - 12 वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि., MS-CIT
3) शिपाई - 10 वी उत्तीर्ण
4) प्रभाग समन्वयक - कोणत्याही शाखेतील पदवी, BSW/MSW/B.Sc Agri/PG (Rural Development/Rural Management)
फी : खुला प्रवर्ग - 374 रु आणि मागासवर्गीय - 274
नोकरी ठिकाण : सोलापूर