umed recruitment 2019
umed recruitment 2019, umed vacancy, umed maharashtra recruitment 2019, umed recruitment, msrlm, msrlm recruitment 2019, msrlm recruitment, msrlm jobs, umed msrlm, msrlm information in marathi, msrlm umed, msrlm online application, umed job, msrlmbeed,
अंतिम दिनांक - 25-09-2019
एकुण पदे - 90
पदाचे नावे -
1) मुख्य प्रशिक्षक - 20
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी
अनुभव - विकास क्षेत्रात 20 वर्षांहून अधिक अनुभव
संबंधित अनुभव - रिसोर्स / ट्रेनर म्हणून प्रशिक्षणामध्ये 10 वर्षांहून अधिक
2) राज्य तज्ञ प्रशिक्षक - 40
शैक्षणिक पात्रता - कोणतीही पदवी
अनुभव - विकास क्षेत्रात 15 वर्षांहून अधिक अनुभव
संबंधित अनुभव - रिसोर्स / ट्रेनर म्हणून प्रशिक्षणामध्ये 07 वर्षांहून अधिक
3) राज्य प्रशिक्षक - 30
शैक्षणिक पात्रता - कोणतीही पदवी
अनुभव - विकास क्षेत्रात 10 वर्षांहून अधिक अनुभव
संबंधित अनुभव - रिसोर्स / ट्रेनर म्हणून प्रशिक्षणामध्ये 05 वर्षांहून अधिक
वयोमर्यादा - 70 वर्षे
नोकरी ठिकाण - महाराष्ट्र
शुल्क नाही