अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 30/04/2017
एकूण जागा : - 161
पदाचे नाव :-
1) जिल्हा अभियान व्यवस्थापक - 08 जागा
2) जिल्हा व्यवस्थापक क्षमता बांधणी - 07 जागा
3)जिल्हा व्यवस्थापक सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी - 04 जागा
4)जिल्हा व्यवस्थापक उपजीविका ( कृषी ) - 09 जागा
5) जिल्हा व्यवस्थापक उपजीविका ( बिगर कृषी ) - 03 जागा
6) जिल्हा व्यवस्थापक एमआयएस - 04 जागा
7) जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन - 05 जागा
8) जिल्हा व्यवस्थापक विपणन - 05 जागा
9) कार्यालयीन अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक संपादणूक - 09 जागा
10) तालुका अभियान व्यवस्थापक - 32 जागा
11) तालुका व्यवस्थापक क्षमता बांधणी - 19 जागा
12) तालुका व्यवस्थापक सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी - 05 जागा
13) तालुका व्यवस्थापक उपजीविका - 18 जागा
14) तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन - 05 जागा
15) तालुका व्यवस्थापक MIS and M&E - 28 जागा
शैक्षणिक पात्रता : -
1) जिल्हा अभियान व्यवस्थापक - PG degree/PG diploma
2) जिल्हा व्यवस्थापक क्षमता बांधणी - PG degree/PG diploma
3)जिल्हा व्यवस्थापक सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी - PG degree/PG diploma
4)जिल्हा व्यवस्थापक उपजीविका ( कृषी ) - PG degree/PG diploma (Two Years) Agriculture
5) जिल्हा व्यवस्थापक उपजीविका ( बिगर कृषी ) - PG degree/PG diploma
6) जिल्हा व्यवस्थापक एमआयएस - PG degree/PG diploma / MBA
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा
भरतीचे जिल्हे : - पालघर, ठाणे, रत्नागिरी, नंदुरबार, सोलापूर, जालना, उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, बीड, सिंधुदुर्ग