अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30/06/2017 वेळ : सायंकाळी 05:30 पर्यंत
एकूण जागा : 02
पदाचे नाव : शिपाई ( SC - 01, OPEN - 01 )
शैक्षणिक पात्रता : 4 थी परीक्षा उत्तीर्ण
अनुभव : किमान 03 वर्ष शासकीय कार्यालय / संस्था / कंपनी मधील कामाचा अनुभव
मानधन : 8000 रु प्रति महिना
वयोमर्यादा : 01/06/2017 रोजी 38 वर्षे, मागासवर्गीय - 43 वर्षे.
निवड प्रक्रिया : 100 गुणांची लेखी परीक्षा
लेखी परीक्षेसाठी घटक : सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी, इंग्रजी