ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 27/03/2017.
एकूण जागा - 25.
पदाचे नाव :-
प्रभाग समन्वयक - 08 जागा
डेटा एन्ट्री ऑपरेटर - 05 जागा
प्रशासन / लेख सहायक - 04 जागा
लेखापाल - 01 जागा
प्रशासन सहायक - 01 जागा
लिपिक - 01 जागा
शिपाई - 05 जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवीधर, B. Com, टायपिंग, 12 वी उत्तीर्ण, MS-CIT, 10 वी उत्तीर्ण.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.