uco bank recruitment
uco bank recruitment, uco bank vacancy, uco bank jobs, uco bank website, uco bank careers, uco bank, uco bank apply, uco, uco online, ucoebanking, uco full form,
अंतिम दिनांक : 17/11/2020
एकूण जागा : 91
पदाचे नाव :
1) सिक्योरिटी ऑफिसर - 09
2) इंजिनिअर – 08
3) इकोनॉमिस्ट - 02
4) सांख्यिकीविज्ञानी – 02
5) IT ऑफिसर -20
6) चार्टर्ड अकाउंटंट / CFA – 25
7) चार्टर्ड अकाउंटंट / CFA - 25
शैक्षणिक पात्रता :
1) पदवी (ii) लष्कर/ नौदल / हवाई दलकमिशनर ऑफिसर म्हणून किंवा अर्धसैनिक बलोंचे सहाय्यक कमांडंट (BSF/CRPF/ITBP/CISF/ SSB) किंवा उपायुक्त म्हणून 05 वर्षे सेवा. अर्धसैनिक बल (BSF/CRPF/ITBP/CISF/ SSB/IB/CBI) आणि राज्य पोलिस उपनिरीक्षक (अन्वेषण शाखा) मध्ये निरीक्षक म्हणून 08 वर्षे सेवा.
2) सिव्हिल/इलेक्ट्रिकल/आर्किटेक्ट इंजिनिअर पदवी.
3) अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा PhD (अर्थशास्त्र)
4) अर्थशास्त्र / सांख्यिकी / उपयोजितअर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स या विषयात पदव्युत्तर पदवी.
5) B.E / B Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन) किंवा 60% गुणांसह MCA (ii) 01 वर्षे अनुभव
6) चार्टर्ड अकाउंटंट (CA) / CFA
7) चार्टर्ड अकाउंटंट (CA) / CFA
वयोमर्यादा : 01 /10/2020रोजी, SC-ST: 05 वर्षे , OBC: 03 वर्षांची सूट.
1. पद क्र.1: 21 ते 40वर्षे
2. पद क्र. 2 ते 7: 21 ते 30 वर्षे
फी : Gen-OBC-EWS:Rs.1180/- SC-ST-PWD:Rs.118/-]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत