tribal development
थेट मुलाखत
मुलाखत दिनांक - 13-09-2019 सकाळी 11.00 वाजता
एकुण पदे - 22
पदाचे नाव :
1 ) पोलीस निरीक्षक -11
अर्हता -पोलीस निरीक्षक पदावरुन सेवानिवृत्त
2) कंत्राटी लेखनिक (सेवानिवृत) -11
अर्हता - पोलीस शिपाई वा पोलीस जमादार या पदावरुन सेवानिवृत्त व संगणकावर टंकलेखनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे
मुलाखत पत्ता -
सहआयुक्त, अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद
नोकरी ठिकाण - औरंगाबाद