टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशिअल सायन्स विविध पदांची भरती
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशिअल सायन्स विविध पदांची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १०/०३/२०१७. एकूण जागा - १०. पदाचे नाव - Professor - ०३ जागा, Associate Professor - ०२ जागा, Assistant Professor - ०१ जागा, Deputy Registrar (F&A) - ०१ जागा, Producer - ०१ जागा, Social Worker - ०१ जागा. शैक्षणिक पात्रता - Ph. D., Master’s Degree , Post-graduate degree , फीस - १००० रु व एस.सी, एस.टी, अपंग - फीस नाही.