अंतिम दिनांक : 22 फेब्रुवारी 2019 सकाळी 10:
एकूण जागा : 16
पदाचे नाव : परिचारिका
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण
जनरल नर्सिंग मिडवाईफरी (GNM) उत्तीर्ण.
वयोमर्यादा : 22 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे.
फी : नाही.
मुलखातीचे ठिकाण:आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन चंदनवाडी, चंदनवाडी, अल्मेडा रोड, पांचपाखाडी, ठाणे 400606
नोकरी ठिकाण : ठाणे